¡Sorpréndeme!

आता ३ वर्ष झाली, BJP चा 'तो' दावा फेल ठरला! - Rohit Pawar | NCP | RajyaSabha

2022-06-10 5 Dailymotion

राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार पडणार असल्याचा दावा सातत्याने भाजपकडून करण्यात आला. तसेच यासाठी दरवेळेस भाजपकडून तारखा सुद्धा देण्यात आल्या. यावरूनच आता रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

#RajyaSabha #RohitPawar #NCP #SharadPawar #BJP #Rashtravadi #RajyaSabhaElections #Elections #Voting #ShivSena #Congress #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra